• bortolagp@rediffmail.com
  • 1111111111

श्री लक्ष्मण विश्वनाथ येरणे - अध्यक्ष 

सौ संगिता हेमराज भेंडारकर -पो.पाटील 


गाव समिती – माहिती

तंटामुक्त गाव समिती ही ग्रामस्तरावर स्थापन केलेली एक महत्त्वाची समिती आहे. याचा उद्देश ग्रामस्थांमधील वाद-विवाद स्थानिक पातळीवरच सामोपचाराने मार्गी लावणे हा आहे. ही समिती गावातील सौहार्द, शांतता आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी कार्य करते.

प्रमुख उद्दिष्टे

  • गावातील नागरी वाद, कौटुंबिक तंटे, शेजारी वाद, आर्थिक व्यवहारातील लहान-मोठे गैरसमज इ. प्रकरणांचे निपटारा सामोपचाराने करणे.

  • न्यायालयीन प्रक्रिया टाळून स्थानिक पातळीवर तंटे सोडवून वेळ व आर्थिक खर्च वाचवणे.

  • गावात शांतता, सौहार्द व एकी राखणे.

  • सामाजिक बंध वाढवून सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देणे.

Share This